Shrikhand : अवघ्या १० मिनिटांत बनवा केशरयुक्त श्रीखंड

Shreya Maskar

गणेशोत्सव

गणपतीला घरी झटपट केशरयुक्त श्रीखंड बनवा. सिंपल रेसिपी जाणून घ्या.

Ganeshotsav | canva

केशरयुक्त श्रीखंड

केशरयुक्त श्रीखंड बनवण्यासाठी दही, केशर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Saffron Shrikhand | yandex

दही

झटपट श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम दही सुती कापडामध्ये बांधून ठेवा.

curd | yandex

पाणी काढून घ्या

ही पोटली दाबून दह्यातील सगळ पाणी काढून टाका.

Drain the water | yandex

केशर

एका बाजूला गरम पाणी करून त्यात केशर टाकून ठेवा.

Saffron | yandex

पिठी साखर

आता तयार केलेला चक्का एका भांड्यात काढून त्यात पिठी साखर घालून छान फेटून घ्या.

Powdered sugar | yandex

वेलची पावडर

या मिश्रणात केशर पाणी आणि वेलची पावडर टाका.

Cardamom powder | yandex

फ्रिजचा वापर

आता हे मिश्रण फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा.

Use of the fridge | yandex

गरमागरम पुरी

गरमागरम पुरी सोबत थंडगार श्रीखंडाचा आस्वाद घ्या.

Hot puri | yandex

NEXT : कोकणी स्टाइलने बनवा बाप्पाच्या प्रसादाला पंचखाद्य

panchkhadya | canva
येथे क्लिक करा...