ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्रेड स्लाइस, दही, रवा, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, तेल आणि मीठ
ब्रेडचे कडे कापून ब्रेड मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
यामध्ये दही आणि रवा मिक्स करुन मिश्रण तयार करा.
आता, यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या आणि मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या.
एक नॉनस्टिक पॅन गरम करुन यावर उत्तपमला आवश्यक तेल घालून पसरवा.
तयार केलेले बॅटर ब्रेडच्या आकारात पसरवा आणि दोन्ही बाजूने बेक करा.
गरमागरम ब्रेड उत्तपम तयार आहे नारळाची चटणी किंवा तुमच्या आवडच्या चटणीसह सर्व्ह करा.