Medu Vada : सकाळचा नाश्ता होणार सुपर हेल्दी अन् टेस्टी, १ थेंबही तेल न वापरता बनवा हॉटेलसारखा मेदूवडा

Shreya Maskar

मेदू वडा

मेदू वडा बनवण्यासाठी उडीद डाळ, तांदळाचे पीठ, आलं, बर्फाचे तुकडे, कोथिंबीर, हिंग, ओलं खोबरे इत्यादी साहित्य लागते.

Medu Vada | yandex

उडदाची डाळ

१ थेंबही तेल न वापरता मेदू वडा बनवण्यासाठी उडदाची डाळ 5 तास पाण्यात भिजवून ठेवा.

Urad Dal | yandex

डाळीचे वाटण

त्यानंतर पाणी काढून डाळ मिक्सरला वाटून घ्या.

Dal Mixing | yandex

आल्याचा तुकडा

आता या मिश्रणात आल्याचा तुकडा, धणे आणि बर्फाचे तुकडे घालून डाळ बारीक करून घ्या.

Ginger Slice | yandex

वड्याचे पीठ

एका बाऊलमध्ये वड्याचे पीठ, कोथिंबीर, हिंग, खोबरे आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित फेटून घ्या.

Vada Flour | yandex

तांदळाचे पीठ

आता यात तांदळाचे पीठ, मीठ आणि इनो घालून मिश्रण एकजीव करा.

Rice Flour | yandex

वडे थापा

पिठाचे गोल वडे थापून चाळणीवर ठेवा.

Vada | yandex

गरम पाणी

एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात वड्यांची चाळण १० मिनिटे ठेवून द्या.

Hot water | yandex

नारळाची चटणी

अशाप्रकारे पाण्याच्या साहाय्याने गरमागरम वडे तयार झाले. नारळाच्या चटणीसोबत यांचा आस्वाद घ्या.

Coconut chutney | yandex

NEXT : तुम्हीही डाळीला चिंचेची फोडणी देता का? जाणून घ्या त्याचे फायदे

Health | yandex
येथे क्लिक करा...