Tamarind Tadka: तुम्हीही डाळीला चिंचेची फोडणी देता का? जाणून घ्या त्याचे फायदे

Dhanshri Shintre

पचन सुधारणे

भाजीत चिंच टाकल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

Improves digestion | Yandex

साखरेची पातळी नियंत्रित

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी जेवणात चिंच तुम्ही टाकू शकता.

Sugar Level Control | Saam Tv

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी भाजीत चिंच टाकावी.

Weight loss | SAAM TV

हृदयासाठी फायदेशीर

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी भाजीत चिंच मिस्क करावी.

Heart Health | yandex

पित्त नियंत्रित

पित्ताच्या समस्येमध्ये जेवणातील एका पदार्थात चिंच टाकावी.

Control bile | Yandex

हायड्रेशन सुधारणे

भाजीत चिंच टाकून खाल्ल्याने डायड्रेशन सुधारण्यास मदत होते.

Improve hydration | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv