ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकल असंतुलित हार्मोन्समुळे पिंपल्सची समस्या अनेक लोकांना येते.
चेहऱ्यावरील पिंपल्स गेल्यानंतर त्याचे डाग मागे राहून जातात.
चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय करा ट्राय.
पिंपल्सच्या डागांवर लावण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.
फेस पॅक घरच्या घरी बनवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पावडर, चंदन पावडर आणि कोपफड जेल एकत्र करा.
तयार फेस पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिट लावून त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
कडुलिंबाचा फेस पॅक चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी रामबाण उपाय मानला जातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.