Kurkuri Bhendi Recipe : लहान मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी, नोट करा रेसिपी

Siddhi Hande

भेंडीची भाजी नव्हे तर ही डीश बनवा

नेहमीची भेंडीची भाजी खाऊन खूप कंटाळा येतो. त्यात भेंडी चिकट असल्याने लहान मुले खात नाही.

Kurkuri Bhendi Recipe | Google

पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी

तुम्ही मुलांसाठी अवघ्या पाच मिनिटांत कुरकुरी भेंडी बनवू शकतात.

Kurkuri Bhendi Recipe

कुरकुरी भेंडी रेसिपी

कुरकुरी भेंडी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही घाईघडबडीच्या वेळेतदेखील बनवू शकतात.

Kurkuri Bhendi Recipe

साहित्य

भेंडी, मसाला, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, हळद, गरम मसाला, चाट मसाला

Kurkuri Bhendi Recipe

भेंडी उभी चिरुन घ्या

सर्वात आधी तुम्हाला भेंडी उभी चिरुन घ्यायची आहे. भेंडीचे उभे स्लाइस व्हायला हवे.

Kurkuri Bhendi | Google

बेसन

यानंतर एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, हळद, मीठ, चाट मसाला आणि गरम मसाला टाका.

पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नका

यानंतर पीठात थोडं पाणी टाका. पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नका.

Kurkuri Bhendi | Google

पीठ जास्त पातळ नको

पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको. यानंतर भेंडी या पीठात बुडवून घ्यायची आहे.

Kurkurit Bhendi Recipe

भेंडी तेलात फ्राय करा

यानंतर कढईत तेल गरम करायचे आहे. तेलाच एकेक भेंडी सोडा.

Kurkuri Bhendi | Google

चाट मसाला

भेंडी कुरकुरीत फ्राय होईपर्यंत तळून घ्या. यानंतर भेंडीवर चाट मसाला टाकून सर्व्ह करा.

Bhendi Fries Recipe | google

Next: एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने किती प्रमाणात ब्लड शुगर वाढते?

Sugarcane juice | SAAM TV
येथे क्लिक करा