Kurkuri Bhendi: घरच्या घरी १० मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी

Siddhi Hande

भाजी

लहान मुले कोणतीही भाजी खाण्यासाठी नाक मुरडतात.

Kurkuri Bhendi | Google

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी जर आवडत नसेल तर तुम्ही कुरकुरी भेंडी बनवू शकतात.

Kurkuri Bhendi | Google

कुरकुरी भेंडी

कुरकुरी भेंडी ही लहान मुलांना खूप आवडेल.

Kurkuri Bhendi | Google

भेंडी उभी चिरुन घ्या

कुरकुरी भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी उभी चिरुन घ्या.

Kurkuri Bhendi | Google

पीठ टाकून मिक्स करुन घ्या

यानंतर एका भांड्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर आणि बेसन पीठ टाकून मिक्स करुन घ्या.

Kurkuri Bhendi | Google

मसाले

या पीठात चाट मसाला, हळद, गरम मसाला टाकून मिक्स करा. यात चवीनुसार मीठ टाका.

Kurkuri Bhendi | Google

पाणी टाका

या मिश्रणात एका बारीक चमचाभर पाणी टाका.त्यानंतर या पीठात भेंडी टाका.

Kurkuri Bhendi | google

भेंडी

एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर हळूहळू भेंडी सोडा.

Bhendi Fries Recipe | google

भेंडी तळून घ्या

भेंडी कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घ्या.

Kurkuri Bhendi | Saam Tv

Next: सर्वाधिक मासे कोणत्या देशात खाल्ले जातात?

fish | saam tv
येथे क्लिक करा