Tanvi Pol
पहिल्यांदा तूर डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
शिजलेल्या तूर डाळीत हळद, मीठ, गूळ, आणि कोथिंबीर घाला.
त्यानंतर लसणाची फोडणी करून डाळीत मिसळा.
गव्हाच्या पीठात मग मीठ, तेल, पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या.
त्या कणकेच्या छोट्या बट्ट्या करून चुलीवर वा गॅसवर भाजा.
बट्ट्या खरपूस भाजून त्यात तूप घाला.
गरम वरण बशीत घेऊन त्यात बट्टी बुडवा.
वरण-बट्टी गरमागरम सर्व्ह करा आणि अस्सल खान्देशी चव अनुभव घ्या.