Besan Chilla Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा झटपट मसालेदार बेसन चिल्ला, नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Dhanshri Shintre

भारतीय पारंपरिक डिश

बेसन चिल्ला ही उत्तर भारतीय पारंपरिक डिश आहे, जी बेसनापासून बनवली जाते आणि प्रथिनांनी समृद्ध, मसालेदार व चविष्ट पॅनकेकसारखी लागते.

Besan Chilla Recipe | freepik

साहित्य

कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, आले, कोथिंबीर, बेसन, मीठ, ओवा, हळद

Besan Chilla Recipe | freepik

कृती

१ छोटा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो धुवून बारीक चिरा. अर्धा इंच आले किसा आणि मूठभर कोथिंबीर धुऊन बारीक चिरून तयार ठेवा.

Besan Chilla Recipe | Google

कांदा, टोमॅटो एकसंध करा

नंतर बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, किसलेले आले व हिरवी मिरची घाला. कोथिंबीर टाका आणि ¾ कप पाणी मिसळून एकसंध करा.

Besan Chilla Recipe | Google

तव्यावर एक लाडू पीठ घाला

तवा मध्यम आचेवर गरम करा. नॉनस्टिक नसल्यास थोडे तेल लावा. गरम तव्यावर एक लाडू पीठ घालून ते पातळ पसरवा.

Besan Chilla Recipe | Google

चिल्ला उलटा करा

काही मिनिटांत कडा पॅनपासून सुटू लागतील. तेव्हा चिल्ला उलटा करा आणि स्पॅटुलाने हलके दाबून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्या.

Besan Chilla Recipe | Google

सर्व्ह करा

गरमागरम बेसन चिल्ला मसाला चहा, लोणचे किंवा आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा आणि त्याच्या चविष्ट स्वादाचा आनंद घ्या.

Besan Chilla Recipe | Freepik

NEXT: नाश्त्यासाठी झटपट पर्याय! अवघ्या काही मिनिटांत बनवा कुरकुरीत व पौष्टिक ब्रेड उपमा

येथे क्लिक करा