Breakfast Recipe: नाश्टा किंवा टिफिनसाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी मेथीपुरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

मेथी, मिरच्या, आले, लसूण, मीठ, ओवा, मिठ, गव्हाचे पिठ, तेल, पाणी

Ingredients | YANDEX

स्वच्छ पाण्यानी धुवा

सर्वप्रथम मेथीची पाने दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानी धुवा.

WASH | YANDEX

पेस्ट करा

त्यानंतर मेथीच्या पानांची मिक्सरमध्ये बारीक करुन पेस्ट करुन घ्या.

PASTE | YANDEX

बारीक मिश्रण

त्याच मिक्सरमध्ये मिरच्या, आले, ओवा, तीखट, लसूण आणि मीठ घालून बारीक मिश्रण तयार करा.

PURI | YANDEX

घट्ट पिठ मळू

तयार मिश्रण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घट्ट पिठ मळून घ्या.

DOUGH | YANDEX

तेल गरम करा

त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करा. तयार पिठाच्या छोट्या-छोट्या पुऱ्या लाटा.

HOT OIL | YANDEX

सर्व्ह करा

पुऱ्या तेलामध्ये तळून घ्या आणि गरमा-गरम सॉस किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.

SERVE | YANDEX

NEXT: पावसाळ्यात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य राहील निरोगी

Consume these things | Yandex