Health Tips: पावसाळ्यात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य राहील निरोगी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजारांचा संसर्ग

पावसाळा सुरु होताच अनेक आजारांचा संसर्ग होण्यास सुरुवात होते.

Infection | Yandex

गोष्टींचे सेवन करा

पावसाळ्यात स्वत:ची काळजी घेण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा.

Consume these things | Yandex

तुळशीच्या बिया

तुळशीच्या बिया आणि खडीसाखरेचं मधासोबत सोवन केल्यास आरोग्य निरोगी रहाते.

Health | Yandex

लसून

पावसाळ्यात लसून जास्त प्रमाणात खाल्यास शरीर निरोगी रहाते.

Garlic | Yandex

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये खडीसाखर टाकून त्याचे सेवन शरीरासाठी चांगले असते.

Lemon juice | Yandex

धन्याचे पाणी

पावसाळ्यात धन्याचे पाणी प्यायल्यास शरीर तंदुरुस्त रहाते.

Water | Yandex

दूध हळद

पावसाळ्यात रोगप्रतीकरशक्ती वाढवण्यासाठी गाईच्या दूधात हळद घालून प्यावी.

Milk Turmeric | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: नव्या घरात Photo Frame लावण्याचा विचार करताय? 'या' टिप्स लक्षात ठेवा

Vastu Tips | Yandex