Curd Sandwich: मुलांसाठी घरीच १५ मिनिटांत बनवा, हेल्दी अन् टेस्टी दही सँडविच; वाचा सोपी रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेल्दी दही सँडविच

जर तुम्हालाही मुलांसाठी घरीच काही तरी आणि टेस्टी बनवायचे असेल तर ही दही सँडविच रेसिपी नक्की ट्राय करा.

sandwich | freepik

दही सँडविचसाठी लागणारे साहित्य

ताजे दही, ब्रेड स्लाइस, बारीक चिरलेले कांदा, गाजर, शिमला मिरची आणि बीट, मीठ, काळीमिरी पावडर आणि कोथिंबीर.

sandwich | freepik

मीठ

यानंतर यामध्ये मीठ आणि काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.

sandwich | freepik

ब्रेड

ब्रेडच्या एका स्लाइसवर दहीचे तयार केलेले मिश्रण लावून यावर ब्रेडचा दुसरा स्लाइल ठेवा.

sandwich | yandex

ग्रिल करा

या सँडविचला क्रिस्पी करण्यासाठी ग्रिल करा किंवा तव्यावर दोन्ही बाजूने शेकवा.

sandwich | yandex

गरमागरम सँडविच तयार आहे

गरमागरम सँडविच तयार आहे. याला त्रिकोणी आकारात कापा आणि पुदिना किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

sandwich | yandex

NEXT: एअरटेल की जिओ, ३४९ रुपयांमध्ये कोणाचा डेटा प्लान आहे बेस्ट?

data | google
येथे क्लिक करा