ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एअरटेल आणि रिलायन्स जिओ दोन्ही कंपन्यांकडे ३४९ रुपयांचा डेटा प्लान आहे. पण कोणती कंपनी जास्त डेटा देते, जाणून घ्या.
जिओच्या ३४९च्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात.
जिओच्या ३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधतेसह येतो.
एअरटेलच्या ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील २८ दिवसांचा वैधता मिळते.
एअरटेलच्या ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील २८ दिवसांची वैधता मिळते.
एअरटेलच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकदा हॅलोट्यून सेट करण्याची सुविधा आणि स्पॅम अलर्टचा फायदा मिळेल.
जर तुम्हाला ३४९ रुपयांत जास्त डेटा पाहिजे असेल तर जिओमध्ये तुम्हाला एअरटेलपेक्षा जास्त डेटा मिळेल.