ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तांदूळ, उडद डाळ, पोहे, मेथी दाणे, चटणी, बटाटा भाजी, तेल, चीज क्यूब, मीठ.
सर्वप्रथम तांदूळ आणि उडद डाळ पाण्यात भिजवून त्याचे स्मूथ बॅटर तयार करा.
तयार बॅटर रात्रभर आंबण्यासाठी ठेवा यामुळे डोसा मऊ आणि छान बनतो.
त्यानंतर तवा गरम करून त्यावर पाणी शिंपडा.
गरम तव्यावर तेल घालून तयार बॅटर पसरवून घ्या.
डोस्यावर वरून लाल तिखट, बटर आणि बटाट्याची भाजी पसरवा.
सर्व मिश्रण थोड्यावेळ झाकून त्यावरून चीज झालन फोल्ड करा. तयार डोसा चटणी किंवा सांबार बरोबर सर्व्ह करा.