Karan Singh Grover : करण सिंग ग्रोव्हर बॉलिवूडमध्ये ठरला फ्लॉप, तरी आज आहे कोट्यवधीचा मालक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुपरस्टार

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत फारसे यश मिळवले नाही पण आजही त्यांची लोकप्रियता एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही.

Karan Singh Life | Yandex

करण सिंग ग्रोव्हर

करण सिंग ग्रोव्हर हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. टीव्हीवर स्वत:चे नाव कमावल्यानंतर करणने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Bollywood | Yandex

करणची लव्ह लाईफ

करण नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. करण एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा लग्नबंधनात अडकला आहे.

Karan's Love Life | Yandex

पहिले लग्न

करण सिंग ग्रोव्हरने २००८ साली अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्नगाठ बांधली. फक्त १० महिन्यांमध्ये ते दोघ विभक्त झाले.

First Marriage | Yandex

दुसरे लग्न

श्रद्धासोबत घटस्फोट झाल्यावर करणने त्याची कोस्टार 'दिल मिल गए' फेम जेनिफर विंगेटसोबत लग्न केले. २ वर्ष एकत्र राहिल्यानंतर करण-जेनिफर वेगळे झाले.

Second Marriage | Yandex

सिरीयलच्या सेटवर प्रेम जुळले

दिल मिल गए सिरीयलच्या सेटवर दोघ एकमेकांच्या प्रेमात पडली आणि २०१२ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

Ssrial | Yandex

तिसरे लग्न

करणने ३रे २०१६मध्ये बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न बंधनात अडकला.

Bipasha Basu | Yandex

करोडाची मालमत्ता

आज करण सिंग ग्रोव्हर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करू शकला नसला तरी आज अंदाजे 224 कोटी रुपयांचा तो मालक आहे. करण त्याच्या लक्झरी जीवनशैलीचा शौकीन आहे.

Assets worth crores | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: रिंकू कोणाच्या प्रेमात पडली होती?

Rinku Rajguru | Saamtv