Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्रेड पोहे

तुम्ही ब्रेडपासून पोहे बनवू शकता. ब्रेडचे छोटे तुकडे करा आणि त्यात उकडलेले बटाटे आणि हळद, मीठ मसाले घालून मिक्स करा.

food | google

ब्रेड उत्तपम

उत्तपम ब्रेडपासूनही बनवता येते. ब्रेड रवा आणि दही घालून मिश्रण तयार करा आणि नंतर ते तव्यावर डोसाप्रमाणे पसरवा.

food | google

ब्रेड पकोडे

अनेकांना ब्रेड पकोडे खूप आवडतात. ब्रेडच्या स्लाइसमध्ये बटाट्याचे मिश्रण सेट करा. आणि बेसनचे बॅटर लावून तळून घ्या.

food | Instagram

ब्रेड पिझ्झा

मुलांसाठी ब्रेड पिझ्झा हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे. ब्रेडवर चीज-मेयो लावा, भाज्या सेट करा आणि ओव्हनमध्ये पिझ्झा बेक करा.

food | yandex

ब्रेड व्हेज सँडविच

तुम्ही ब्रेड व्हेज सँडविच बनवू शकता. ब्रेडवर काकडी, टोमॅटो, कांदा आणि बटर लावा आणि बेक किंवा टोस्ट करा.

food | freepik

ब्रेड कटलेट

तुम्ही ब्रेडपासून कटलेट देखील बनवू शकता. ब्रेड पाण्यात भिजवून यामध्ये मॅश केलेले बटाटे आणि मसाले घालून कटलेट बनवा. नंतर ते तळून घ्या.

food | Google

ब्रेड बर्गर

मुलांना बर्गर खूप आवडतात, तुम्ही ब्रेड बर्गर बनवू शकता. दोन ब्रेडचे स्लाईस घ्या आणि त्यात बटाट्याची टिक्की आणि सॉस लावा.

food | Yandex

NEXT: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

food | yandex
येथे क्लिक करा