Dhanshri Shintre
मसाला अप्पम ही एक झटपट, चविष्ट आणि पौष्टिक डिश आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी योग्य पर्याय आहे.
मीठ आणि पाणी, दही, चिंच, गूळ, मेथी दाणे, धणे, जिरे, किसलेले नारळ, पातळ पोहे, रवा.
एका भांड्यात तांदळाचे पीठ, रवा, दही, आणि मीठ घालून मिक्स करुन थोडे पाणी घालून गाठी नसलेले गुळगुळीत पीठ बनवा, हे पीठ १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
१० मिनिटे पीठ भिजवून ठेवा. १० मिनिटानंतर पिठात इनो घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा.
पिठात फेस आता की ते गरम लगेच तव्यावर घाला.
मध्यम आच ठेवा. अप्पमचा वरचा भाग पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा.
शेवटी नारळाच्या चटणीसोबत झटपट मसाला रवा अप्पमचा आनंद घ्या.
NEXT: चहा की कॉफी? हिवाळ्यात कोणते पेय आरोग्यासाठी चांगले