Tanvi Pol
पहिल्यांदा सोललेला लसूणाच्या अनेक पाकळ्या घ्या.
एका गरम कढईत तिळ, बडीशेप आणि मेथी व्यवस्थिक सर्व भाजून घेऊन ते बारीक करुन घ्यावे.
पुन्हा एकदा कढईत तेल गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या भाजून घ्या आणि बारीक केलेला मसाला त्यात मिस्क करा.
कढईत नंतर हळद आणि मिरची पुड शिवाय चवीनुसार मीठ मिस्क करा.
शेवटी तीन-चार मिनिट सर्व कढईत उकळून घ्या आणि गॅस बंद करुन त्यात लिंबाचा रस मिस्क करा
अगदी शेवटी घरच्या घरी स्वादिष्ट लसणाचे लोणचे तयार होईल.