Cabbage Salad: १० मिनिटांत बनवा कुरकुरीत कोबी सॅलड

Tanvi Pol

सर्व प्रथम

पहिल्यांदा कोबी घेऊन ती बारीक चिरुन घ्या.

First of all | Yandex

टोमॅटो

चिरलेल्या कोबीत बारीक कापलेला टोमॅटो मिसळून घ्या.

Tomato | Yandex

लाल मिरची पावडर

कोबी आणि टॉमेटामध्ये चवीसाठी कश्मिरी लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर, चाट मसाला टाकावा.

Red Chilli Powder | Yandex

लिंबाचा रस

याशिवाय काळा मसाला आणि साधे मिठ, गरम मसाला , लिंबाचा रस मिसळून घ्या.

Lemon juice | Yandex

सर्व मिश्रण

सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या एकजिव करुन घ्यावे.

Mix all the ingredients | Yandex

कोथिंबीर

शेवटी तयार झालेल्या मिश्रणात बारीक चिकलेली कोथिंबीर टाकून घ्यावी.

Coriander | Yandex

शेवटी

सर्व तयार झालेले कोबी सॅलड एका भांड्यात काढून खाण्यासाठी द्यावे.

Finally | Yandex

NEXT : अस्सल गावरान मिरचीचा ठेचा कसा बनवायचा, नोट करा रेसिपी

Hirvi Mirchi Thecha | Social Media
येथे क्लिक करा...