Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान मिरचीचा ठेचा कसा बनवायचा, नोट करा रेसिपी

Manasvi Choudhary

मिरचीचा ठेचा

जेवताना तोंडी लावण्यासाठी भाकरीसोबत घरगुती मिरचीचा ठेचा खायला अनेकांना आवडतो.

Hirvi Mirchi Thecha | Social Media

साहित्य

मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी हिरवी मिरची,जिरे, मीठ आणि लसूण हे साहित्य घ्या.

Hirvi Mirchi Thecha | Social Media

हिरव्या मिरच्या भाजून घ्या

सर्वप्रथम गरम तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून घ्या.

Hirvi Mirchi Thecha | Social Media

जिरे लसूण

तेलात जिरे लसूण टाका नंतर त्यात मीठ घाला.

Hirvi Mirchi Thecha | Social Media

मिश्रण बारीक करा

नंतर हे मिश्रण हाताने ताब्यांच्या साहाय्याने बारीक करून घ्या.

Hirvi Mirchi Thecha | Social Media

तयार

अशाप्रकारे मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे.

Hirvi Mirchi Thecha | Social Media

जेवणाची चव वाढेल

तिखट, झणझणीत मिरचीचा ठेचा तुमच्या जेवणाची चव वाढेल.

Hirvi Mirchi Thecha | Social Media

NEXT: Shev Bhaji: फक्त १० मिनिटांत बनवा तिखट शेवची भाजी; एकदा खाल तर खातच राहाल

Shev Bhaji | Social Media
येथे क्लिक करा..