Siddhi Hande
बासुंदी ही सर्वांनाच आवडते. सणासुदीच्या दिवशी अनेक घरांमध्ये बासुंदी बनवली जाते.
बासुंदी बनवण्यासाठी सर्वात आधी दूध उकळून घ्या. दूध सतत ढवळत राहा.
यानंतर पोत दाणेदार झाला की त्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि १० मिनिटे उकळा.
यानंतर मिश्रणात साखर घालून छान मिक्स करा.
यानंतर एक सर्व्हिंग बाउलमध्ये दूध टाका आणि वेलची पावडर मिक्स करा.
यानंतर मिश्रण २-४ मिनिटे छान ढवळून घ्या.
यानंतर बासुंदी तयार आहे. तुम्ही ही बासुंदी काढून सर्व्ह करु शकतात.