Moong Dal Bhaji: रिमझिम पावसात घरीच बनवा गरमा गरम मूग भजी; १० मिनिटांत होईल रेसिपी

Manasvi Choudhary

गरमा गरम पदार्थ

पावसात गरमा गरम भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते.

Moong Dal Bhaji | Instagram

मूग भजी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांत होईल अशी गरमा गरम मूग भजी रेसिपी सांगणार आहोत.

Moong Dal Bhaji | Instagram

मूगडाळ बारीक करा

मूग भजी बनवण्यासाठी मूग डाळ रात्री भिजत घाला आणि सकाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Moong Dal Bhaji | Instagram

मसाले घाला

वाटलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये  कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.

Moong Dal Bhaji | Instagram

मूग भजी तेलात सोडा

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून ते गरम तेलात टाका

Moong Dal Bhaji

मूग भजी तळून घ्या

मूग भजी सोनेरी होईपर्यंत चांगली तळून घ्या.

Moong Dal Bhaji | Instagram

मूग भजी तयार

अशाप्रकारे गरमा गरम मूग भजी सर्व्हसाठी तयार आहे.

Moong Dal Bhaji

Next: Monsoon Songs: 'भिजून गेला वारा...' धो धो बरसणाऱ्या पावसात वेळ काढून ऐका ही ५ गाणी

येथे क्लिक करा..