Rangoli Colors: घरच्या घरी बनवा आकर्षक रांगोळींचे रंग; पाहा सोपी पद्धत

Tanvi Pol

काही दिवसात

येत्या काही दिवसात सर्वत्र दिवाळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

In a few days | Yandex

रांगोळीचे रंग

दिवाळीनिमित्ताने रांगोळी काढताना लागणारे रंग तुम्ही कधी घरी बनवले आहेत का?

Rangoli Colors | Yandex

पांढरा रंग

पहिल्यांदा कॉर्नफ्लोर एका भांड्यात घेऊन त्यात तांदळाचे पीठ शिवाय काही प्रमाणात मीठ टाकून सर्व एकजिव करुन घ्या.

White color | Yandex

तीन पदार्थ

तीन पदार्थ वापरुन घरच्या घरी रांगोळीचा पांढरा रंग तयार झाला.

Three materials | Yandex

रेती

रेती घेऊन ती चाळून उरलेली बारीक रेती एका भांड्यात काढून घ्या.

Sand | Yandex

होळीचा रंग

बारीक रेतीमध्ये होळीचा राहिलाला कोणताही रंग घेऊन त्या मिस्क करुन त्यात काही काही प्रमाणात पाणी मिस्क करा.

Holi Colors | Yandex

सर्व मिश्रण

शेवटी सर्व मिश्रण एका पेपरवर टाकून ते काही वेळ सुकण्यासाठी ठेवावे. मग शेवटी तुम्हाला घरच्या घरी रांगोळी मिळेल.

mixture | Yandex

NEXT: दिवाळीच्या सणामध्ये 'या' रंगानी सजवा घर; सुख-समृद्धी लाभेल दारी

diwali | yandex
येथे क्लिक करा...