Diwali Festival: दिवाळीच्या सणामध्ये 'या' रंगानी सजवा घर; सुख-समृद्धी लाभेल दारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी सण

दिवाळी हा सण आनंद आणि उत्सवाचे प्रतीक आहे.

diwali | yandex

दिवे आणि कंदील

या दिवसांत घरोघरी दिवे आणि कंदील लावले जातात.

diwali | yandex

योग्य रंग

पण भिंतींना योग्य रंग दिल्यामुळे तुमच्या घराचे स्वरुप वाढेल त्याचबरोबर घरामध्ये उत्सवाचे परिपूर्ण वातावरण तयार होईल.

wall colour | yandex

रॉयल ब्लू

रॉयल ब्लू रंग शांततेचे प्रतीक असल्यामुळे लिव्हिंग रुम आणि जेवणाच्या रुमसाठी तुम्ही हा रंग घराच्या भिंतींना मारु शकता.

royal blue | yandex

पिवळा

पिवळा रंग संपत्ती, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. म्हणून तुम्ही पिवळा रंग पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी तुमच्या लिव्हिंग रुम मध्ये भिंतीला मारु शकता.

yellow | yandex

हिरवा

हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्यामुळे वाढ आणि, सुसंवादाचे प्रतीक आहे. त्यामुळे घराच्या भिंतींला तुम्ही हिरवा रंग ट्राय केल्याने तुमचे घर तेजस्वी दिसेल.

green | yandex

ऑरेंज

ऑरेंज रंग घराला सकारात्मक ऊर्जेने भरण्यासाठी उत्तम काम करत असतो. हा रंग अशा जागेसाठी परिपूर्ण आहे ज्या भागात कुटुंब सण साजरे करायला एकत्र जमलेले असतात.

orange | yandex

लॅव्हेंडर

लॅव्हेंडर रंग घराच्या शांत सौंदर्यासाठी एक योग्य पर्याय आहे. तुम्ही हा रंग घराच्या शयनकशेसाठी किंवा घराच्या शांत कोपऱ्यांसाठी भिंतीला मारु शकता.

levender | yandex

NEXT: दिवाळी सणानिमित्त घरातून 'या' पाच गोष्टी बाहेर काढाच, नाहीतर....

Diwali 2023 | Google
येथे क्लिक करा..