Vastu Tips: दिवाळी सणानिमित्त घरातून 'या' पाच गोष्टी बाहेर काढाच, नाहीतर....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्म

हिंदू धर्मात दिवाळी सणाला खूप महत्त्व असल्याने देशभरात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

vastu tips | yandex

दिवाळीचा सण

दिवाळीचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला असल्यामुळे यंदाची दिवाळी १ नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात साजरी करण्यात येणार आहे.

vastu tips | yandex

लक्ष्मी देवी

दिवाळी उत्सव पाच दिवस सुरु असल्यामुळे या दिवसांत देवी लक्ष्मी दिवाळीच्या वेळीस घरोघरी येते.

vastu tips | yandex

साफसफाई

दिवाळी सणानिमित्त घरांमध्ये साफसफाई केली जात असते. म्हणून त्या दरम्यान घरतातून काही गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत.

vastu tips | yandex

काचेच्या तुटलेल्या वस्तू

साफसफाई करताना किंवा घरात काही काचेच्या तुटलेल्या वस्तू असतील तर त्या कढून टाका.घरात तुटलेल्या वस्तू ठेवल्याने कुटुंबावर अशुभ प्रभाव पडत असतो.

vastu tips | yandex

इलेक्ट्रॅनिक वस्तू

दिवाळीच्या दिवसांत घरामध्ये खराब झालेल्या इलेक्ट्रनिक वस्तू ठेवल्यामुळे घरात गरिबी येत असते.

vastu tips | yandex

फर्निचर

घरात तुटलेले फर्निचर असेल तर ते लगेच बाहेर काढून टाका.तुटलेल्या फर्निचरचा परिणाम कुटुंबाच्या सुख समृध्दीवर होत असतो.

vastu tips | yandex

तुटलेली मूर्ती

घरामध्ये देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर दिवाळीपूर्वी त्या मूर्तीनां एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्यात जाऊन सोडावे.

vastu tips | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

vastu tips | yandex

NEXT: घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पाणीपुरी

panipuri | Yandex
येथे क्लिक करा..