Husband Wife: बायकोला खूश करण्यासाठी बनवा 'या' ५ स्पेशल टेस्टी डिशेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पती पत्नी

जर पत्नी रागावली तर तिला मनवण्यासाठी तिचा मूड सुधारण्यासाठी तुम्ही या स्पेशल आणि टेस्टी डिशेस बनवू शकता.

Dishes | Ai

पनीर बटर मसाला

मसालेदार ग्रेव्हीमध्ये बनवलेला हा पनीर बटर मसाला सर्वांना आवडतो. नान किंवा पराठ्यासोबत या डिशला सर्व्ह करा.

Dishes | Ai

दाल मखनी

रात्रीच्या जेवणात खास पदार्थ बनवायचा असेल तर तंदुरी रोटी आणि भात सोबत मलाईदार दाल मखनी नक्की ट्राय करा.

Dishes | google

शाही पनीर

सुगंधी मसाले आणि पनीर वापरून बनवलेला हा शाही पनीर पुलाव तुमच्या पत्नीचा वाईट मूड नक्की चांगला करेल.

Dishes | Ai

चॉकलेट लावा केक

जेवल्यानंतर डेझर्टमध्ये काही गोड पदार्थ खाण्यासाठी, घरीच चॉकलेट लावा केक बनवा. हा पदार्थ बघून तुमची बायको नक्की खूश होईल.

Dishes | Ai

पनीर टिक्का

जर नाश्त्याची वेळ असेल तर सर्वांना आवडणारा मसालेदार स्मोकी पनीर टिक्का नक्की बनवा.

Dishes | Ai

व्हेजिटेबल पराठा

वेगळी आणि स्पेशल डिश बनवण्यासाठी वाटाणे, कोबी आणि पनीरपासून बनवलेला भरलेला व्हेजिटेबल पराठा तुमच्या पत्नीसाठी नक्की बनवा.

Dishes | Ai

NEXT: कावासाकी निन्जा 300 बाईकची पॅावर आणि किंमत किती? वाचा एका क्लिकवर

kawasaki | google
येथे क्लिक करा