ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कावासाकी बाईक्स केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय आहेत.
कावासाकी निन्जा ३०० बाईकची किंमत ३ लाख ४३ हजार रुपये आहे.
कावासाकीच्या या पावरफुल बाईकमध्ये हाय-रेव्हिंग २९६ सीसी, पॅरलल ट्विन इंजिन आहे.
कावासाकी निन्जा ३०० बाईकचे हे इंजिन ११,००० आरपीएमवर ३९ एचपीची पॉवर देते.
या बाईकवरील ७८० मिमी सीट लहान राईड्ससाठी खूप चांगला अनुभव देते.
बाईक जास्त गरम होऊ नये म्हणून हिट मॅनेजमेंट म्हणजेच उष्णता व्यवस्थापन टेक्नोलॅाजीचा वापर करण्यात आला आहे.
कावासाकी निन्जा बाईकमध्ये १७ लिटरची फ्युअल टँक देण्यात आली आहे.