Pigeon: कबुतरांमुळे माणूस कसा आजारी पडतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कबुतर

घरातल्या खिडकी आणि बालकनीमध्ये कबूतर येत असतात. पण खरंच कबुतरांमुळे मनुष्य आजारांना बळी पडू शकतो का, जाणून घ्या.

Pigeon | google

इन्फेक्शन

कबुतरांमुळे माणसाला बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आमि व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतो.

Pigeon | google

कबुतरांची विष्ठा

सर्व आजार कबुतरांच्या विष्ठेमुळे होतात आणि कबुतर जिथे बसतात तिथे ते नक्कीच विष्ठा टाकतात.

Pigeon | freepik

बॅक्टेरिया

खरंतर, कबुतराच्या विष्ठेत हिस्टोप्लाज्मोसिस आणि साल्मोनेला बॅक्टेरिया असतात.

Pigeon | freepik

फुफ्फुस

जे शरीरातील आतडे आणि फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते आणि त्यांना संक्रमित करते.

Pigeon | Canva

मेंदूला सूज येणे

कबुतरांमुळे एन्सेफलायटीससारखे विषाणूजन्य संसर्ग पसरू शकतात. यामुळे मेंदूमध्ये सूज येऊ शकते.

Pigeon | freepik

लक्षणे

उलट्या, सर्दी-खोकला, शिंका येणे, दमा इत्यादी याची लक्षणे आहेत.

Pigeon | freepik

NEXT: मोबाईल उशीजवळ ठेवून झोपताय? आताच वाईट सवय सोडा, अन्यथा...

Mobile | freepik
येथे क्लिक करा