Sugar Scrub: साखरेचा स्क्रब वापरा! मिळवा मऊ आणि चमकदार त्वचा

Tanvi Pol

दोन चमचे साखर

एका बाउलमध्ये २ चमचे साखर घ्या.

Two tablespoons of sugar | pinterest

खोबरेल तेलाचा वापर

त्यात १ चमचा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळा.

Use of coconut oil | pinterest

मध वापर

१ चमचा मध टाका आणि चांगले मिक्स करा.

Use of honey | pinterest

लिंबाचा रस

हव असल्यास लिंबाचा रस काही थेंब घाला.

Lemon juice | pinterest

मिश्रण तयार

हे मिश्रण चेहरा किंवा शरीरावर हलक्या हाताने मसाज करत लावा.

Prepare the mixture | pinterest

कोमट पाणी

२-३ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Warm water | pinterest

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचा मऊ, तजेलदार आणि स्वच्छ वाटेल.

Benefits for skin | pinterest

NEXT: दाढी केल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Beard | freepik
येथे क्लिक करा...