Misal Recipe: घरच्याघरी बनवा मसालेदार झणझणीत मिसळ, तोंडाला पाणी सुटेल अशी चव, वाचा रेसिपी

Dhanshri Shintre

मिसळ पाव

मिसळ पाव हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा आहे. झणझणीत परफेक्ट मिसळ घरी कशी तयार करायची ते पाहूयात.

Misal Recipe | Yandex

साहित्य

मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, जीरे, मोहरी, हळद, गरम मसाला, धणे पूड, लाल तिखट, कशमिरी मिरची पावडर, मिसळ मसाला, मीठ, लसूण पाकळ्या, सुख खोबरे, तीळ, कढीपत्त्याची पाने, लिंबू.

Misal Recipe | Yandex

नाश्ता

मिसळ पाव हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो अधिकतर नाश्त्याला खाल्ला जातो.

Misal Recipe | Yandex

मटकी धूवुन घ्या

मिसळ बनवण्यासाठी प्रथम मोड आलेली मटकी स्वच्छ धूवुन घ्या.

Misal Recipe | Yandex

मसाला

आता एका कढईत तेल टाकून चिरलेला कांदा- टोमॅटो परतून घ्या. मग यात आलं-लसूण पेस्ट घाला.

Misal Recipe | Yandex

पेस्ट तयार करा

आता हे मिश्रण नीट भाजल्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करा.

Misal Recipe | Yandex

फोडणी द्या

आता गॅसवर कुकर ठेवून यात तेल टाका आणि मग यात जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्या.

Misal Recipe | Yandex

गरम मसाले टाका

त्यांनतर यात लाल मिरची, हयळद, गरम मसाला, काळ तिखट, हिंग आणि मिसळ मसाला, तयार पेस्ट आणि पाणी घालून छान परता.

Misal Recipe | Yandex

सर्व्ह करा

कुकर थंड झाल्यावर उघडा आणि तयार मिसळ पाव, चिरलेला कांदा आणि लिंबासह खाण्यासाठी सर्व्ह करा.

Misal Recipe | Yandex

NEXT: घरच्याघरी झणझणीत आणि मसालेदार मिरचीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी

येथे क्लिक करा