Raw Mango Recipe: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीपासून बनवा ५ चविष्ट पदार्थ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंबट

आपल्यापैंकी अनेकजण असे आहेत की जे कैरी आंबट असल्यामुळे खात नाही.

Kairi | canva

घरी

मात्र तुम्ही कैरीपासून आम्ही सांगत असलेले पदार्थ नक्कीच घरी करुन पहा.

Raw Mango | Yandex

कैरीची कढी

कैरीपासून तुम्ही कैरीची कढी बनवू शकता.

Kairi Kadhi | Googal

कैरीची चटणी

जेवणासोबत कैरीची चटणी तयार करु शकता.

Kair chutney | yandex

कैरीचे सरबत

उन्हाळ्याच्या दिवसात कैरीपासून आंबट कोड असा सरबत बनवू शकता.

Kair Sarba | Googal

कैरीची कोशिंबीर

जेवणात कैरीपासून कोशिंबीरही बनवू शकता.

Kairi Salad | Googal

कैरीची भाजी

कधीतरी कैरीपासून कैरीची भाजी बनवून मुलांच्या टेफिनमध्ये देऊ शकता.

Kairi bhaji | Googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Kaccha Aam | Saam Tv

NEXT: साउथ इंडियन स्टाइलने बनवा खोबऱ्याची चटणी, रेसिपी पाहा

Coconut Chutney Recipe | SAAM TV