Coconut Chutney Recipe : साउथ इंडियन स्टाइलने बनवा खोबऱ्याची चटणी, रेसिपी पाहा

कोमल दामुद्रे

ब्रेकफास्ट

अनेकदा ब्रेकफास्टमध्ये आपण इडली-डोसा खातो. पण या पदार्थाची चव आपल्याला हॉटेलसारखी लागत नाही.

चटणी

कधी कधी इडली-डोसा परफेक्ट बनतो पण चटणी मिळमिळत होते. त्यामुळे ब्रेकफास्टची मज्जाच जाते.

रेसिपी

जर तुम्हालाही साउथ इंडियन स्टाईलची चटणी बनवायची असेल तर सोपी रेसिपी पाहा

साहित्य

१ कप शेंगदाणे, १ कप चण्याची डाळ, १ कप ओल्या खोबऱ्याचे काप, मिरच्या, चिंच, लसूण पाकळ्या, मीठ, तेल आणि कढ्ढीपत्त्याची पाने

शेंगदाणे परतून घ्या

सगळ्यात आधी कढईमध्ये चमचाभर तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात शेंगदाणे, चण्याची डाळ घालून परतून घ्या.

खोबऱ्याचे काप

डाळ लालसर झाल्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचे काप घालून परतून घ्या.

मिक्सरमध्ये वाटू घ्या

त्यात हिरव्या मिरच्या, चिंच, लसूण पाकळ्या घालून परतून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

खोबऱ्याची चटणी

तयार पेस्ट घेऊन वरुन जिर-कढीपत्त्याची फोडणी द्या.

Next : उन्हाळ्यात अंजीरचे सेवन फायदेशीर आहे का?

Anjeer Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा