Sankranti Ukhane - मकरसंक्रातीनिमित्त् घ्या हे खास उखाणे, नात्यात येईल गोडवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मकर संक्रांती सण भारतामध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो

makar sankranti 2024 | yandex

महिला वर्ग

या दिवशी महिला वर्ग हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत असतात.

women's | yandex

सोपे उखाणे

यासाठी पुढे महिलांसाठी काही सोपे असे उखाणे आहेत.

Easy Ukhane | yandex

संसार

गोकुळ सारखा संसार सगळे कसे हौशी, ..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी

Family | yandex

सोसाट्याचा वारा

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ

wind | yandex

कोल्हापूरची अंबाबाई

कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी, रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी.

Ambabai from Kolhapur | yandex

गुलाबाची कळी

गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी, रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.

rose | yandex

सणाचा थाट

ओवाळणीच्या आरतीमध्ये रुपये टाकले साठ…….रावांचे नाव घेते वेगळाच असतो संक्राती सणाचा थाट

festival | yandex

आयुष्यातील नाती

तिळगुळ दिल्याने घट्ट होतात आयुष्यातील नाती..रावांचं नाव घेते आज आहे मकरसंक्रांती

relationship | yandex

NEXT: घरात आणा या गोष्टी...उंदीर होतील छू मंतर

Home Remedies: | yandex.