Shreya Maskar
तिळाची वडी बनवण्यासाठी तीळ, शेंगदाणे, गूळ, तूप आणि ड्रायफ्रुट्स इत्यादी साहित्य लागते.
तिळाची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप टाकून त्यात गूळ चांगला वितळवून घ्या.
गूळ वितळल्यावर त्यात तीळ घाला.
आता शेवटी मिश्रणात शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.
एका ताटाला तूप लावून मिश्र चांगले पसरवून घ्या.
तुमच्या आवडीच्या आकाराच्या वड्या पाडा.
वड्यांचे ताट फ्रिजमध्ये चार ते पाच तासांसाठी सेट करायला ठेवा.
गोड तिळाच्या वड्या तयार झाल्या.