Homemade Face Pack : चेहऱ्यावरील काळे डाग अन् पिंपल्सने हैराण झालात? किचनमधील 'या' डाळीचा फेस पॅक लावताच त्वचा दिसेल टवटवीत

Shreya Maskar

मकर संक्रांत

मकर संक्रांतीला तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तर मसूर डाळीचा फेस पॅक चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स कमी होतील.

Homemade Face Pack | yandex

मसूर क्लींजर

मसूर क्लींजर बनवण्यासाठी मसूर, दूध, ज्येष्ठमध पावडर, मुलतानी माती आणि गुलाब पाणी इत्यादी साहित्य लागते.

Homemade Face Pack | yandex

क्लींजर कसं बनवावे?

मसूर क्लींजर बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल मसूर डाळीत दूध टाकून रात्रभर भिजत ठेवा. जेणेकरून ते चांगले मऊ होईल. सकाळी हे मिश्रण एका बाऊलमध्ये टाकून छान मिक्स करा.

Homemade Face Pack | yandex

चेहऱ्याला स्क्रब करा

मसूर क्लींजर चेहऱ्याला १०-१५ मिनिटे लावून स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल, तुमचा रंग उजळेल आणि त्वरित चमक चेहरा मिळेल.

Homemade Face Pack | yandex

घरगुती फेस पॅक

आता चेहऱ्याला मसूर डाळीचा घरी बनवलेला घरगुती फेस पॅक लावा. फेस पॅक बनवण्यासाठी बाऊलमध्ये मुलतानी माती, ज्येष्ठमध पावडर आणि गुलाब पाणी मिसळून फेस पॅक तयार करा.

Homemade Face Pack | yandex

मॉइश्चरायझर

फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला १५-२० मिनिटे लावून स्वच्छ धुवा. त्यानंतर त्वचा मॉइश्चरायझर करा. यामुळे तुमचा चेहरा ग्लो करेल. चेहऱ्याला लावण्याआधी आवर्जून पॅच टेस्ट करा.

Homemade Face Pack | yandex

फायदे

आठवड्यातून एकदा हा मास्क चेहऱ्याला लावा. तुमची त्वचा मऊ-मुलायम होईल. मसूर डाळीमधून अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. टॅनिंग, पिगमेंटेशन कमी होते.

Homemade Face Pack | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Homemade Face Pack | yandex

NEXT : 'बांधणी'ची साडी कशी स्टाइल कराल? पाहा 'ब्लाउज'च्या हटके डिझाइन्स, तुम्ही दिसाल लय भारी

Bandhani Saree - Blouse | pinterest
येथे क्लिक करा...