Chetan Bodke
नवीन वर्ष सुरु झाले की, वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे.
आज आम्ही महिलावर्गासाठी वाण देण्याच्या काही आयडिया घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊया हळदी कुंकवाच्या वाणासाठीचे पर्याय
तुम्ही पर्स वाण म्हणून देऊ शकता. यामध्ये तुम्हाला खूप पर्याय सुद्धा आहे.
कायमच लोकं बाजारामध्ये शॉपिंगसाठी कापडी पिशवीचा वापर करतात. त्या कापडी पिशव्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात.
तुम्ही पॉकेट कॅलेंडर वाण म्हणून सुद्धा देऊ शकतात.
त्यासोबतच महिला मेकअपचं सामान सुद्धा वाण म्हणून देऊ शकता.
अनेक महिला कायमच फॅशनेबल ज्वेलरी परिधान करतात. त्यामध्ये ऑक्साईड ज्वेलरी परिधान करण्याचा कल सर्वाधिक आहे. त्या ज्वेलरी सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.
सोबतच, किचन उपयोगी गोष्टीही वाण म्हणून देऊ शकता.
NEXT: स्लिम-ट्रिम दिसण्यासाठी 'या' ४ भाकरींचे करा सेवन; वाढत्या वजनावर असे ठेवा नियंत्रण