Chetan Bodke
वाढत्या वजनाच्या समस्येपासून अनेकजण त्रस्त असतात. वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो.
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अशा चपात्या किंवा भाकरी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं वजन झटक्यात कमी होईल.
चपाती प्रत्येकाच्या जेवणात असते. पण चपाती खाल्ल्यामुळे आपले वजन वाढते. चपातीच्या ऐवजी भाकर खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते.
बेसनाची चपाती खाल्ल्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहू शकते.
बाजरीची भाकर थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ल्यामुळे शरीरासाठी फार उपयुक्त ठरते. बाजरीची भाकर खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
ज्वारीच्या भाकरीचेही सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
त्यासोबतच मिक्स पालेभाज्यांच्या भाकरीचे सेवन केल्यामुळेही आपले वजन नियंत्रणात राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.