ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मकर संक्रांतीला सगळे बाहेर एकत्र जमून पतंग उडवण्याची परंपरा आहे. पतंग उडवण्याची परंपरा खूप आधी पासून चालत आलेली आहे. तिळगुळ वाटून पतंग उडवणे हे संक्रांतीचे वैशिष्टे मानले जाते.
मुलांना पतंग उडवायला खूप आवडते. रंगीबेरंगी, हलके आणि सुरक्षित पतंग मुलांसाठी उत्तम पर्याय ठरतात.
स्पायडरमॅन, डोरेमॉन, फ्रोझन, छोटा भीम अशा कार्टून प्रिंटचे पतंग मुलांना खूप आकर्षित करतात आणि आवडतात. या कार्टून थीमचे पतंग बाजारात सहज उपलब्ध आहेत. दुकानातून तुम्ही पतंग खरेदी करु शकता.
लहान आकाराचे पतंग मुलांना सहज हाताळता येतात आणि त्यासोबत खेळता येत. तसेत लहान पतंग उडावायला ही सोपी जाते.
रंगीबीरंगी कागदाने बनलेले पतंग वजनाने हलके असतात त्यामुळे पतंग मुलांसाठी या सुरक्षित मानल्या जातात.
ब्राइट कलर्स, ग्लिटर आणि आकर्षक डिझाईन असलेले पतंग लहान मुलांना आनंद देतात. आकर्षक डिझाईन पतंग उडवण्यास सुध्दा मज्जा येते.
मुलांचा टाईम घालवण्यासाठी घरच्या घरी पतंग बनवा. हि एक मजेशीर आणि क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी आहे.
लहान मुलांच्या हातात पतंग उडविण्यासाठी कॉटन दोरा द्यावा. तसेच मोठ्यांच्या देखरेखीखालीच छतावर किंवा मोकळ्या जागेतच पतंग उडवाी.