ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अवघ्या काही दिवसांवरच मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे.
या सणाच्या दिवशी तुम्हीही या अभिनेत्रींप्रमाणे फॅशनेबल साडी परिधान करून आपलाही सण खास करा.
अनेक महिला आपल्या आवडत्या अभिनेत्रींप्रमाणे, लूक करत खास सण सेलिब्रेट करत असतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. या दिवशी महिलांनी आदिती रावच्या या सिंपल साडीप्रमाणे फॅशन करू शकता.
नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाचीही तुम्ही फॅशन करू शकता. तिने नेकलाईन ब्लाऊज घालून लूक पूर्ण केला.
फुल स्लीव्ह असलेला ब्लाऊज आणि ब्लॅक शिमरी साडी आणि त्याला साजेसे दागिने वेअर करत परिणीती चोप्राने आपला लूक पूर्ण करू शकतात.
हाफ स्लिव्हज ब्लाऊज परिधान करत अमृताने लूक पूर्ण केला. तिने प्रिंटेड साडी घातलेली दिसत आहे.
अभिनेत्री मीरा राजपूत हिने नॉर्मल लूक केलेला दिसतोय.
कियारा अडवाणीने स्ट्रेपी ब्लॅक ब्लाऊज परिधान करीत सिंपल ब्लॅक साडी घातली. तिची न्यू फॅशन सर्वत्र चर्चेचा विषय आहे.
मृणाल ठाकूर ब्लॅक शिमरी ब्लाऊज आणि सिंपल साडी असा पूर्ण लूक केला.
कॉलर नेकलाईन ब्लाऊज, कॉटर्नची साडी असा लूक अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने केला आहे.