बॉलिवूडची ‘हॉरर क्वीन’ घरबसल्या कमावते कोट्यवधी रुपये; जाणून घ्या नेटवर्थबद्दल

Chetan Bodke

बिपाशा बासूचा ४४ वा वाढदिवस

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी बिपाशा बासूचा आज ४५ वा वाढदिवस आहे.

Bipasha Basu Photos | Instagram/ @bipashabasu

बिपाशा बासूच्या नेटवर्थबद्दल

आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहे.

Bipasha Basu Photos | Instagram/ @bipashabasu

बिपाशाचं एका चित्रपटासाठी मानधन ?

बिपाशाने वयाच्या १७ व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. बिपाशा एका चित्रपटासाठी तब्बल दोन ते तीन कोटी रुपये मानधन घेते.

Bipasha Basu Photos | Instagram/ @bipashabasu

वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये सक्रिय

तिने वयाच्या १७व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर सुरू केलं होतं. आणि त्यानंतर तिने चित्रपटात काम केलं.

Bipasha Basu Photos | Instagram/ @bipashabasu

करण ग्रोव्हरपेक्षा बिपाशाची जास्त संपत्ती

पती करण ग्रोव्हरपेक्षा अभिनेत्री बिपाशाची जास्त संपत्ती आहे. बिपाशाची १११ कोटी तर करण ग्रोव्हरची १५ कोटीच्या आसपास संपत्ती आहे.

Bipasha Basu And Karan Grover Photos | Instagram/ @bipashabasu

बिपाशाची लक्झरीयस लाईफ

बिपाशाकडे अनेक लक्झरी कार कलेक्शन आहे. पॉर्श कायेन, ऑडीसारख्या महागड्या आलिशान कार्स आहेत.

Bipasha Basu Photos | Instagram/ @bipashabasu

कोट्यवधींची मालकिण

दरम्यान, बिपाशाचे मुंबईत दोन घरं तर कोलकातामध्येही एक घर आहे.. तिच्याकडे असलेल्या या घरांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

Bipasha Basu Photos | Instagram/ @bipashabasu

बिपाशा- करणची लव्हस्टोरी

बिपाशा आणि करण यांची पहिली भेट २०१५ मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. नंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर करण आणि बिपाशाने एप्रिल २०१६ मध्ये लग्न केलं.

Bipasha Basu And Karan Grover Photos | Instagram/ @bipashabasu

NEXT: माधुरी पवारने खरेदी केलं नवं घर; स्वप्नातल्या घराचे फोटो पाहिले का?

Madhuri Pawar Photos | Instagram/ @madhuripawarofficial
येथे क्लिक करा...