Makar Sankranti 2024 | संक्रांतीनिमित्त अभिनेत्रींनी दिल्या चाहत्यांना खास शुभेच्छा!

Shraddha Thik

मकर संक्रांत

संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण खुपच मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Makar Sankranti wishes | Instagram

संस्कृतीचा गाभा

या सणला आनंदाची देवाण-घेवाण करणे हाच संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृतीचा गाभा आहे.

Makar Sankranti 2024 look | Instagram

रुपेरी पडद्यावरील चाहत्यांची संक्रांत

सध्या सर्वत्र संक्रांत जोरदार सुरु आहे. अशातच प्रेक्षकांनाही टिव्हीवर संक्रांतीची धम्माल पाहायला मिळत आहे.

Makar Sankrant | Instagram

लाडक्या सेलिब्रिटींची संक्रांत

मालिकेचे आणि प्रेक्षकांचे एक वेगळेच ऋणानुबंध आहेत. आपले आवडते कलाकार कशी संक्रांत साजरी करतात, हे जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक असतात.

Makar Sankranti 2024 black color look | Instagram

संक्रांत साजरी

चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्रींनी कोणते कपडे परिधान करून संक्रांत साजरी करतायत ते पाहूयात.

marathi actress | Instagram

काळ्या रंगाचे कपडे

या अभिनेत्रींनी दिल्या काळ्या रंगाची साडी, कुर्ती आणि क्रॉप टॉप विथ श्रग परिधान केले आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

सोशल मीडिया

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

wishes | Instagram

Next : कुठं कुठं जायाचं फिरायला! भारतीयांना 4 देशात Visa Free Entry, प्लान कराच

येथे क्लिक करा...