Makar Sankranti 2024: महिलांनो मकर संक्रांतीला चुकूनही नेसू नका 'या' रंगाची साडी, नाहीतर...

Priya More

मकर संक्रातीचा सण

मकर संक्रातीचा सण १५ जानेवारीला देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

Saree For Sankranti | Social Media

मकर संक्रांत

मकर संक्रांतीला काळ्या रंगाची कपडे परिधान केली जातात. कारण मकर संक्रांतीला काळा रंग शुभ असल्याचे मानले जाते.

Black Saree | Social Media

संक्रांती देवी

पण यंदा संक्रांती देवी काळ्या रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Black Saree | Social Media

काळा रंग वर्ज्य

यावर्षी मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसू नये. हा रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य आहे.

Black Saree | Social Media

यंदा ५ रंग शुभ

यंदाच्या मकर संक्रांतीमध्ये ५ रंग शुभ मानले आहेत. या रंगांच्या साडी अथवा ड्रेस तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता.

Saree For Sankranti | Social Media

हिरवा रंग

मंकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. हा रंग शुभ असून सुवासिनीचा रंग आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो.

Green Color Saree | Social Media

लाल रंग

या मकर संक्रांतीला तुम्ही लाल रंगाची साडी अथवा कपडे परिधान करू शकता.

Red Color Saree | Social Media

गुलाबी रंग

त्याचसोबत तुम्ही या मकर संक्रांतीला गुलाबी रंगांची साडी अथवा कपडे परधान करु शकता. यंदा हा रंग शुभ आहे.

Pink Color Saree | Social Media

केशरी रंग

यंदा केशरी रंग देखील शुभ असून यावेळी तुम्ही या रंगाची साडी अथवा कपडे परिधान करू शकता.

Orange Color Saree | Social Media

पिवळा रंग

त्याचसोबत यंदा पिवळा रंग देखील शुभ असणार आहे. मंकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी अथवा कपडे परिधान करू शकता.

Yellow Color Saree | Social Media

NEXT: Nails Cutting After Evening: संध्याकाळी नखं का कापू नये?

Nail Cutting | Canva
येथे क्लिक करा...