Makar Sankranti: मकर संक्रांतीला 'या' रंगाच्या बांगड्या घालणं असतं शुभ...

Priya More

मकर संक्रांत

मकर संक्रांतीच्या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. यंदा हा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे.

Bangles For Makar Sankranti | Social Media

महिलांसाठी महत्वाचा सण

मकर संक्रांती हा सण महिलांसाठी जास्त महत्वाचा मानला जातो. या दिवशी महिला सुंदर साड्या नेसतात.

Saree For Makar Sankranti | Social Media

साड्यांचा रंग

मकर संक्रांतीला ज्यापद्धतीने महिलांना विशिष्ट रंगाच्या साड्या नेसणे शुभ मानले जाते तसंच बांगड्या बाबतही हा नियम लागू होतो.

Saree For Makar Sankranti | Social Media

हिरव्या रंगाच्या बांगड्या

मकर संक्रांतीला महिलांनी हिरव्या रंगांच्या बांडग्या घालाव्यात. हा रंग शुभ असून सुवासिनीचा रंग आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो.

Bangles For Makar Sankranti | Social Media

लाल रंगाच्या बांगड्या

मकर संक्रांतीला महिलांनी लाल रंगांच्या बांगड्या घालणं शुभ मानलं जातं. या रंगामुळे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

Bangles For Makar Sankranti | Social Media

इतर रंगांच्या बांगड्या

महत्वाचे म्हणजे या मकर संक्रांतीला महिलांनी लाल आणि हिरव्या बांगड्या सोडून इतर रंगाच्या बांगड्या घालू नये.

Bangles For Makar Sankranti

सौभाग्याचा सण

मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्यामुळे महिलांनी हिरव्या आणि लाल बांगड्यांनाच प्राधान्य द्यावे.

Bangles For Makar Sankranti

लाखेच्या बांगड्या

मकर संक्रांतीला महिलांनी लाखेच्या बांगड्या घालाव्यात. कारण या बांगड्यांना विशेष महत्व आहे.

Bangles For Makar Sankranti

NEXT: Makar Sankranti 2024: महिलांनो मकर संक्रांतीला चुकूनही नेसू नका 'या' रंगाची साडी, नाहीतर...

Saree For Sankranti | Social Media
येथे क्लिक करा...