Ankush Dhavre
माकडं किती वर्ष जगत असतील? असा प्रश्न तुम्हाला एकदा तरी पडलाच असेल ना?
माकडांच्या प्रजातींनुसार त्यांची आयुर्मर्यादा बदलते.
काही माकडं १० ते १५ वर्ष जगतात, तर काही माकडं ४०-५० वर्ष जगतात.
जंगलात राहणाऱ्या माकडांना नैसर्गिक धोक्यांमुळे कमी आयुर्मर्यादा असते. तर संरक्षित क्षेत्रांमध्ये ती वाढते.
जंगलात राहणाऱ्या माकडांना संसर्गजन्य आजारांचा धोका असतो, तर वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहिल्यास आयुर्मर्यादा वाढते.
जंगलतोड, शिकारी आणि माकडांच्या आयुर्मयादेला धोका निर्माण झाला आहे.
नैसर्गिकरित्या टिकून राहणाऱ्या माकडांची आयुर्मर्यादा अधिक असते.
काही प्रजाती, जसे की रीसस माकडे (Rhesus monkeys), सरासरी 20-25 वर्षे जगतात, तर काही माकडे, जसे की चिंपांझी, 40-50 वर्षांपर्यंत जगतात.