Gautami Deshpande: 'माझा होशील ना' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून व्हाल फिदा

Manasvi Choudhary

लोकप्रिय मालिका

'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे.

Gautami Deshpande | Instagram

प्रेक्षकांची मने

मालिकेतील गौतमीच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Gautami Deshpande | Instagram

उत्तम गायिका

अभिनयाबरोबर गौतमी देशपांडे उत्तम गायिका देखील आहे.

Gautami Deshpande | Instagram

लेटेस्ट फोटो

गौतमीच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Gautami Deshpande | Instagram

सुंदर दिसतेय

गौतमी या व्हायरल फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.

Gautami Deshpande | Instagram

फॅन्सफॉलोविंग मोठी

गौतमीची फॅनफॉलोविंग मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतमी त्यांच्या संपर्कात असते.

Gautami Deshpande | Instagram

बहिण आहे अभिनेत्री

गौतमी देशपांडेची बहिण मृण्मयी देशपांडे लोकप्रिय अभिनेत्री आहे

Gautami Deshpande Sister | Instagram

NEXT: उर्मिला कोठारेचा 'कलरफुल' अंदाज, शॉर्ट वनपीसमध्ये दिल्या हटके पोझ

Urmila Kothare | Instagram