Main Door Vastu Tips For Navratri: नवरात्रीत घराच्या मुख्य दरवाजावर लावा ‘या’ 5 शुभ वस्तू; घरात येईल सुख-समृद्धी!

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रामध्ये घरातील गोष्टींच्या जागेविषयी आणि मांडणीविषयी महत्वाचे नियम सांगितले आहे.

Main Door Vastu Tips For Navratri | Google

घराची मुख्य दरवाजा


वास्तुशास्त्रात, घराची मांडणी महत्वाची असते त्याप्रमाणे मुख्य दिशाही महत्त्वाची असते. घराचा मुख्य दरवाजा हा घरातील महत्त्वाचा भाग मानला जातो.

Main Door Vastu Tips

दरवाज्यासंबंधित वास्तुचे नियम

वास्तुशास्त्रात,घराच्या दरवाज्याशी संबंधित 5 महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नवरात्रीत करू शकता.

Main Door Vastu Tips

आंब्याच्या पानांचे तोरण

मुख्य दरवाजावर आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधणे अत्यंत शुभ मानले जाते.

Ambyache toran | Canva

दाराजवळ सुंदर रांगोळी काढा

नवरात्रीत रोज सकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा उंबरठ्यासमोर तांदळाचे पीठ, कुमकुम किंवा रांगोळीने सुंदर सजावट करा.

Traditional Rangoli | yandex

स्वस्तिक चिन्ह

मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस किंवा मध्यभागी कुमकुम किंवा हळदीने स्वस्तिक काढावे.

Swastik | Social Media

शुद्ध तुपाचा दिवा

नवरात्रीच्या नऊ दिवसांत संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावावा.

Auspicious Diya | google

स्वच्छ आणि नीटनेटका प्रवेशद्वार

वास्तूनुसार, मुख्य दरवाजाजवळ कधीही जुन्या चपला, कचरा किंवा तुटलेल्या वस्तूंचा ढीग साचू देऊ नये. दरवाजा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा

Entrance Door Vastu Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Yellow Colour Saree Designs: नवरात्रीसाठी पिवळ्या रंगाच्या साड्यांचे न्यू कलेक्शन, या 5 डिझाईन्स महिलांसाठी बेस्ट

Yellow Colour Saree Designs
येथे क्लिक करा..