Yellow Colour Saree Designs: नवरात्रीसाठी पिवळ्या रंगाच्या साड्यांचे न्यू कलेक्शन, या 5 डिझाईन्स महिलांसाठी बेस्ट

Manasvi Choudhary

नवरात्र

नवरात्र या सणाचा सर्वत्र जल्लोष सुरू आहे. नवरात्री या सणाची उत्सुकता महिलांमध्ये फार असते.

Navratri | yandex

नऊ रंगाना विशेष महत्व

नवरात्रीमध्ये नऊ रंगाना विशेष महत्व असते. उद्या नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळ्या रंगाला महत्व आहे.

Navratri | pinterest

पिवळा रंग

उद्या महिला पिवळ्या रंगाची साडी परिधान करतील. तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही आजच खरेदी करा. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये लेटेस्ट पॅटर्न्स आणि डिझाईन्स कोणते ते पाहूया.

Yellow Colour Saree Designs

बनारसी सिल्क साडी

बनारसी साडी आणि त्यावर सोनेरी जरीचे वर्क केलेले असल्याने लूक सुंदर दिसतो तुम्ही खास गरब्यासाठी ही साडी निवडू शकता.

Mustard Yellow Banarasi Silk Saree

ऑरगॅन्झा विथ फ्लोरल प्रिंट

ऑरगॅन्झा साडीवर सुंदर फुलांच्या प्रिंट्स ही साडी तुम्ही निवडू शकता. हे साडी पॅटर्न दिसायला अत्यंत हलकी, स्टायलिश आणि मॉडर्न वाटते.

Lemon Yellow Organza Floral Saree

पैठणी साडी

पिवळ्या रंगाची पैठणी साडी तुम्ही निवडू शकता. खास पारंपारिक लूकसाठी ही साडी नेहमीच ट्रेंडमध्ये असते.

Traditional Yellow Paithani Saree

जॉर्गेट विथ गोटा पट्टी साडी

गरब्यासाठी तुम्हाला लूक करायचा असेल तर तुम्ही जॉर्गेट किंवा शिफॉनची पिवळी साडी नेसा. ही साडी अत्यंत कम्फर्टेबल असते.

Bright Yellow Georgette Saree with Gota Patti

कांजीवरम साडी

कांजीवरम साडी कायमच ट्रेंडमध्ये असते. रिच आणि हेव्ही बॉर्डरमुळे या साडीला महिला पंसती देतात.

Kanjivaram Silk Saree

NEXT: रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खा, बद्धकोष्ठता होईल दूर

Apple Benefits For Constipation
येथे क्लिक करा...