'तु जणू सौंदर्याची राणी' प्रियदर्शनीचे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढली

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.प्रियदर्शनी तिच्या अभिनयासोबत सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. प्रियाच्या सौंदर्याच्या प्रेमात चाहते पडले आहेत.

Priyadarshini Indulkar | Instagram @Priyadarshini Indulkar

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

प्रियदर्शनी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा तिचे फोटोशूट पोस्ट करते. नुकतेच प्रियदर्शनीने काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिचं सौंदर्य खुपच सुंदर दिसतय. प्रियदर्शनीने सिंपल आणि सोबर असा लूक केला आहे.

Actress Priyadarshini Indulkar | Instagram @Priyadarshini Indulkar

सौंदर्याचं रहस्य काय?

तुम्हाला प्रियदर्शनीच्या सौंदर्याचं रहस्य तुम्हाला माहितीये का? प्रियदर्शनी नॅचरल स्किनकेअर फॉलो करते. घरगुती नैसर्गिक उत्पादनांचा वापर ती स्किनकेअरमध्ये करते. '

Priyadarshini Indulkar Photos | Instagram @Priyadarshini Indulkar

ग्लोईंग आणि हायड्रेट स्किनसाठी काय करते?

ग्लोईंग आणि हायड्रेट त्वचेसाठी प्रियदर्शनी तिच्या आहारावर विशेष लक्ष देते. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिते.

Actress Priyadarshini Indulkar | Instagram @Priyadarshini Indulkar

चेहरा स्वच्छ धुते

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुते. चेहरा स्वच्छ केल्याशिवाय ती झोपत नाही. त्वचेवर मॉईश्चरायझर लावते.

Actress Priyadarshini Indulkar | Instagram @Priyadarshini Indulkar

चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावते

रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःला रिपेअर करत असते. मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश आणि मऊ लागतो.

Actress Priyadarshini Indulkar | Instagram @Priyadarshini Indulkar

मेकअप क्लिन करते

शूटिंगमुळे तासनतास हेवी मेकअप करावा लागतो. पण प्रियदर्शनी रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न विसरता काढते.

Priyadarshini Indulkar | Instagram @Priyadarshini Indulkar

NEXT: चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Tikli Design
येथे क्लिक करा,...