Manasvi Choudhary
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री महिमा चौधरीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
नवद्दीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीने ५२ व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे.
महिमाने सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. महिमाने दिग्गज अभिनेते संजय मिश्रा यांच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे.
या दोघांनीही दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी या चित्रपटाचे प्रमोशनदरम्यान लग्न केलं आहे.
१९ डिसेंबर रोजी या दोघांचा दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये या दोघांचे लग्न दाखवण्यात आलं आहे.