Maheshwari Saree Fashion: मिथिलाने नेसलेली महेश्वरी साडीचा ट्रेंड करा फॉलो; लग्नात सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

Siddhi Hande

महेश्वरी साडी

सध्या बाजारात महेश्वरी साडीची क्रेझ आहे. अनेक महिला महेश्वरी साडी नेसताना दिसत आहे.

Maheshwari Saree | Google

मध्य प्रदेश

महेश्वरी साडी ही मध्य प्रदेशमधील लहान शहरात तयार करण्यात आल्या आहेत. रेशमी मऊ धाग्यांपासून ही साडी विणली जाते.

Maheshwari Saree | Google

सिंपल डिझाइन

माहेश्वर किल्ल्याच्या भिंतीवरुन या साडीची डिझाइन प्रेरित आहे. ही साडी खूप सिंपल आणि सुंदर आहे.

Maheshwari Saree | Google

अभिनेत्रींमध्येही क्रेझ

अभिनेत्री मिथिला पालकर, प्रिया बापट, गिरिजा गोडबोले यांनीदेखील या साड्या नेसून फोटोशूट केले आहे.

Maheshwari Saree | Google

गडद रंगाची साडी

महेश्वरी साडीमध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. या साड्यांमध्ये सर्वात जास्त गडद रंग सुंदर दिसतात.

Maheshwari Saree | Google

बारीक डिझाइन

महेश्वरी साडीवर एक सिंपल किनार असते. त्यावर एकदम सिंपल बारीक बुट्टी डिझाइनदेखील पाहायला मिळते.

Maheshwari Saree | Google

नक्षीकाम

साडीच्या पदरावर पट्टे किंवा चौकोनी डिझाइन करुन नक्षीकाम केले जाते. या साडीच्या रंगानुसार काठावर वेगळ्या रंगाची डिझाइन केली जाते.

Maheshwari Saree | Google

सुती आणि रेशमी धाग्यापासून विणकाम

महेश्वरी साडी ही सुती आणि रेशमच्या धाग्यापासून बनवली जाते. ही साडी नेसल्यावर खूप सुरेख दिसते.

Maheshwari Saree | Google

Next: सिंपल अन् फॅन्सी साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज डिझाईन्स, महिलांनो नक्की ट्राय करा

5 Trendy Blouse Design
येथे क्लिक करा